
विद्वान येती घरा…

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ५ (अंतिम)
सरांच्या मानसकन्यांपैकी गिरिजाताई कीर यांनी २००९ साली त्यांच्या मनातली एक कल्पना उज्ज्वलाताईंना सांगितली. आपल्या सरांचे नाव समाजात राहिले पाहिजे यासाठी सरांच्या नावे पारितोषिक देण्यात यावे ही अतिशय चांगली कल्पना अर्थातच उज्ज्वलाताईंना आवडली. दोघींनी या पारितोषिकाच्या संदर्भात एक […]

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ४
ज्ञानदेव महाराजांनी पसायदानात तापहीन मार्तंडांची उपमा वापरली आहे. सर ज्ञानसूर्य असले तरी त्यांच्या सात्त्विक, सोज्वळ, ऋजू स्वभावामुळे त्यांच्या विद्वतेचा कुणालाही ताप होत नसे. त्यामुळे सरांच्या भोवती नेहेमी लोकांचा, विद्यार्थ्यांचा अन्यथा पुस्तकांचा गराडा असे. सर सर्व लहानथोरांशी अत्यंत […]

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ३
पराडकरसरांना मी न कळत्या वयात टिव्हीवर पाहिल्याचं आठवतंय. बहुधा वसुंधरा पेंडसे नाईक यांच्यासोबत ते कौटिल्य अर्थशास्त्रावर कार्यक्रम करीत. त्याही वयात त्यांच्या ज्ञानाचा एक प्रभाव मनावर पडला होता. त्यानंतर उज्ज्वलाताईंनी आपल्या संस्कृत वर्गात पराडकरसरांबद्दल काही गोष्टी […]
मुलाखती

योगात् व्यसनमुक्ति: – योगनिद्रा – भाग १ – डॉ. वैशाली दाबके
योगनिद्रेबद्दल दाबके मॅडम बोलणार म्हटल्यावर माझ्या मनात अनेक विचार आले. सर्वप्रथम तर एका जबाबदारीची जाणीव झाली. व्यसनमुक्तीसाठी योग कसा उपयोगी पडू शकेल या दृष्टीकोणातून सुरु असलेल्या या लेखमालेत सुरुवातीला आसने, मग प्राणायाम आणि योगाभ्यासाची सांगता […]

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग ३ – डॉ. वैशाली दाबके
शवासनाच्या तंत्राकडे वळताना दाबकेमॅडमनी शवासनाबद्दल बारीकसारीक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हाच मला जाणवले की आमच्या व्यसनी रुग्णमित्रांसाठी हे तंत्र अतिशय प्रभावी ठरु शकेल. कारण सतत व्यसनाचा विचार मनात येईल चलबिचल होत असताना जेव्हा ही मंडळी […]

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग २ – डॉ. वैशाली दाबके
शवासन करताना अडचणी कुठल्या येऊ शकतात हे सांगताना दाबकेंमॅडमनी सुरुवातीलाच झोप येऊ शकते हे सांगितले. दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे मन भरकटण्याची असे त्या म्हणाल्या. शांत वातावरणात शवासन करताना मनात नाना प्रकारचे विचार येऊ शकतात. […]