नमस्कार!
व्याकरणजिज्ञासूंच्या एका समूहाकडून या एप्रिलपासून संस्कृत व्याकरणाच्या एका महत्त्वाच्या ग्रंथाचे- ‘परिभाषेन्दुशेखराचे’- अध्ययन डॉ. सरोजा भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
या वर्गाकडून गुरुपौर्णिमेला अनुलक्षून काही कार्यक्रमांचे (व्याख्यान, वाक्यार्थसभा इ.) आयोजन करण्यात येत आहे. त्याची सुरूवात ०५ जुलै २०२० रोजी, अर्थातच, गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येत आहे.
या दिवशी
डॉ. सरोजा भाटे
(निवृत्त प्राध्यापक आणि प्रमुख, संस्कृत प्राकृत भाषाविभाग, पुणे विद्यापीठ)
यांचे Facebook live व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
विषय- मेघदूत: एक अनाघ्रात पुष्प.
हे व्याख्यान निःशुल्क आहे व कोणत्याही पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही.
वेळ- सायंकाळी ०६:०० वाजता
Link- https://www.facebook.com/saroja.bhate.3
-‘परिभाषेन्दुशेखर’ वर्गाच्या वतीने
डॉ. निधी वडेर
श्री. मनीष राजन वाळवेकर
Be the first to comment