अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्ग
अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्गवर्ग १ अभिज्ञानशाकुन्तलम् अभिजात संस्कृत साहित्य म्हणजे असंख्य अमूल्य रत्नांनी भरलेली सुवर्णमंजूषाच ! अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्गांतून त्यातील काही वेचक रत्नांचा परामर्श घेतला जाईल. संस्कृतदिन २०२०, सोमवार ३ ऑगस्ट रोजी महाकवी कालिदासकृत ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ नाटकाने […]