अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्ग

अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्ग
वर्ग १ अभिज्ञानशाकुन्तलम्
 
अभिजात संस्कृत साहित्य म्हणजे असंख्य अमूल्य रत्नांनी भरलेली सुवर्णमंजूषाच ! अभिजात संस्कृत साहित्य रसास्वाद वर्गांतून त्यातील काही वेचक रत्नांचा परामर्श घेतला जाईल. संस्कृतदिन २०२०, सोमवार ३ ऑगस्ट रोजी महाकवी कालिदासकृत ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ नाटकाने या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. डॉ. मृणालिनी नेवाळकर हा वर्ग घेणार आहेत.
 
या वर्गात संपूर्ण नाटकाचे विवेचक आणि चिकित्सक रसास्वादासह वाचन होईल. वर्गाचे माध्यम मिश्र असेल. वर्ग आठवड्यातून एकदा सलग दोन तासांसाठी असेल. वर्गाचे मासिक शुल्क ₹ ६००/- असेल.
 
ह्या वर्गाप्रमाणेच अभिजात आणि आधुनिक संस्कृत साहित्यातील इतर रचना, तसेच रामायण-महाभारत-पुराणे ह्यांचेही वर्ग घेण्याचे नियोजन आहे. त्यांचे तपशील लवकरच जाहीर केले जातील.
 
अभिज्ञानशाकुन्तलम् रसास्वाद वर्गात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी कृपया खालील गूगलफॉर्म भरावा. व्हॉट्स् अप ग्रूपची लिंक या फॉर्ममधून मिळेल. वर्गाचे पुढील तपशील व्हॉटस् अप ग्रूपमध्येच दिले जातील.
https://forms.gle/WFBPyvw7VfGduMcy9
 
वर्गाचे शुल्क भरण्यासाठी:
गूगल पे/ पेटीएम् नंबर: 9869449247
Mrunalini Newalkar
अकाऊंट नंबर: 008110100011745
IFSC Code: TJSB0000008
कृपया शुल्क भरल्यावर तो मेसेज खालील नंबरवर पाठवावा.
 
मर्यादित जागा उपलब्ध आहेत ह्याची नोंद घ्यावी.
संपर्कासाठी व्हॉटस् अप क्रमांक- 9869449247
ईमेल: mrunalini.newalkar@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*