बाल संस्कृत पाठशाळा

बाल संस्कृतम्🧑‍💻👩‍💻🧒👧
प्रवेश सुरू…..

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर.
मान्यताप्राप्त
रविकीर्ति संस्कृत अध्ययन केंद्र, गांवभाग, सांगली.
– संचलित-

बाल संस्कृत अध्ययन कक्षा

Online Sanskrit Learning Kaksha
(6Month)

अभ्यासक्रम व नियोजन माहिती:-
१.प्रति सप्ताह तीन दिवस १तासाचे ऑनलाईन अध्ययन व अध्यापन
२.पूरक ऑडिओ व व्हिडिओ पाठवले जातील.
३.सुभाषिते,संस्कृतगीते
४.संस्कृत कथा
५.संस्कृत संभाषण,वाचन सराव, संस्कृत वर्ण उच्चारण पद्धती व लेखन सराव घेण्यात येईल

अन्य माहिती :-
१.प्रत्येक तासिकेला अनिवार्यपणे उपस्थित असावे
२.तासिकेला भाषा प्रात्यक्षिके घेतली जातात
३.अध्यापनानुसार अन्य अभ्यास घरी बसून करू शकता
४. अभ्यासक्रमाचे साहित्य पोस्टाने पुरवण्यात येईल. (पोस्टेज देय असेल)
५.पूरक मार्गदर्शनाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप किंवा लिंक व्हाट्सएपच्या द्वारे मिळेल
६.परीक्षा लेखी ५० गुण व मौखिक ५० अशी एकूण १००गुणांची होईल.
७. या अभ्याक्रमाचे प्रमाणपत्र विद्यापीठाकडून केंद्रावर दिले जाईल.
८.केंद्रस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक अनुसार पारितोषिक, सन्मानचिन्ह व विद्यापीठ प्रमाणपत्र दिले जाईल.
९.स्थळ,लिंग,धर्म,जात,रहिवासी असे कोणतेही बंधन लागू नाही.
१०. केंद्राचे सर्व नियम पाळणे आवश्यक असेल.
११.प्रवेशानंतर अत्यंतिक कारणे वगळता सातत्याने अनुपस्थिती अथवा असंपर्क असल्यास परीक्षेस अपात्र ठरवले जाईल.
१२.कोणत्याही कारणास्तव प्रवेश शुल्क परत मिळणार नाही.

प्रवेश मर्यादित असलेने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या क्रमाने प्रवेश निश्चित होईल।

*प्रवेश अंतिम दिनांक:-५/०७/२०२०

दि.१५जुलै पासून
ऑनलाईन अध्यापन
सुरू होईल._

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (झेरॉक्स):-

१.शाळेचे ओळखपत्र
२.आधार कार्ड
३.जन्मदिनांकाचा कोणताही पुरावा
४. पत्त्याबाबतचा कोणताही पुरावा
५.दोन रंगीत फोटो

प्रवेशासाठी पुढील व्हाट्स अप गटात सहभागी व्हावे:
👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठीसंपर्क :-
सौ.श्रीशा रामदासी
(कक्षा संचालिका)
7620560722
११०,संस्कृती सहनिवास, सेना मंदिर समोर,सिटी हायस्कूल मागे,गांवभाग,
सांगली४१६४१६

https://chat.whatsapp.com/EEugnZomnNZ7eGMVrW4xMj

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*