वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना व शिकवताना – उज्ज्वला पवार

“संस्कृत शिकताना व शिकवताना” या विषयावर सौ. श्रावणी माईणकर हीने “वृत्तल्लरी” साठी लिहीण्यास सांगितले. खरं म्हणजे माझे विद्यार्थी व माझे गुरु हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण माझ्या आयुष्यात अनेक चांगले आनंदाचे क्षण मी […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत विषय शिकताना आणि शिकवताना ! – मेधा सोमण

वृत्तवल्लरी- दिवाळी फराळ यासाठी संस्कृत विषयावरील लेख लिहीताना मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. आनंद अशासाठी की संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संकल्पना खूप उपयुक्त होईल आणि समाधान अशासाठी की गेली ४० […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

संस्कृत शिकताना आणि शिकवताना – सौ. श्रावणी मंदार माईणकर

संस्कृतशी पहिला संबंध आला तो अर्थातच माझ्या शाळेत. ठाण्याची सरस्वती सेकंडरी स्कूल, टिळक सरांची शाळा. “आठवीला संस्कृत मिळायलाच हवं नाहीतर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरत असे”. शेवटी हवे तेवढे गुण मिळवले आणि संस्कृतही मिळालं, आणि […]

वृत्तवल्लरी दिवाळी फराळ

अध्ययनाचे डोही आनंद तरंग – डॉ. आसावरी भट

“थांबा, थांबा. तुम्ही नका जाऊ वर्गात. फक्त विद्यार्थी जातील.” बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये लेखी परीक्षेसाठी नंबर आला होता. परीक्षा होती संस्कृत एम्. ए.ची. बेल् वाजली. परीक्षेसाठी आम्ही दोघे, मी व माझे पति श्री. विवेक भट वर्गात […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ५ (अंतिम)

सरांच्या मानसकन्यांपैकी गिरिजाताई कीर यांनी २००९ साली त्यांच्या मनातली एक कल्पना उज्ज्वलाताईंना सांगितली. आपल्या सरांचे नाव समाजात राहिले पाहिजे यासाठी सरांच्या नावे पारितोषिक देण्यात यावे ही अतिशय चांगली कल्पना अर्थातच उज्ज्वलाताईंना आवडली. दोघींनी या पारितोषिकाच्या संदर्भात एक […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ४

ज्ञानदेव महाराजांनी पसायदानात तापहीन मार्तंडांची उपमा वापरली आहे. सर ज्ञानसूर्य असले तरी त्यांच्या सात्त्विक, सोज्वळ, ऋजू स्वभावामुळे त्यांच्या विद्वतेचा कुणालाही ताप होत नसे. त्यामुळे सरांच्या भोवती नेहेमी लोकांचा, विद्यार्थ्यांचा अन्यथा पुस्तकांचा गराडा असे. सर सर्व लहानथोरांशी अत्यंत […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ३

पराडकरसरांना मी न कळत्या वयात टिव्हीवर पाहिल्याचं आठवतंय. बहुधा वसुंधरा पेंडसे नाईक यांच्यासोबत ते कौटिल्य अर्थशास्त्रावर कार्यक्रम करीत. त्याही वयात त्यांच्या ज्ञानाचा एक प्रभाव मनावर पडला होता. त्यानंतर उज्ज्वलाताईंनी आपल्या संस्कृत वर्गात पराडकरसरांबद्दल काही गोष्टी […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग २

पराडकरसरांना अनेक विषयांमध्ये उत्तम गती होती. क्रिकेट हा त्यांचा आवडिचा विषय. त्यावर त्यांनी शेकडो पुस्तके वाचली होती. आणि त्या खेळातले बारकावे, तांत्रिक बाजू त्यांना कळत असत. त्यांना ज्योतिषाचेही ज्ञान होते. ते पत्रिका पाहून अचूक भविष्य […]

विद्वान येती घरा

सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग १

उज्ज्वलाताईंच्या संस्कृत वर्गात शिकणार्‍या बहुतेकांच्या कानावरून हे नाव गेले असेल. संस्कृत शिकवताना उज्ज्वलाताईंना काही गोष्टी सांगण्याची सवय आहे. अनेकदा क्लिष्ट गोष्टी समजवून सांगताना या छोट्या छोट्या गोष्टींनी वर्गातील वातावरण खेळकर राहते असा माझा अनुभव आहे. […]