मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – योगनिद्रा – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

योगनिद्रेबद्दल दाबके मॅडम बोलणार म्हटल्यावर माझ्या मनात अनेक विचार आले. सर्वप्रथम तर एका जबाबदारीची जाणीव झाली. व्यसनमुक्तीसाठी योग कसा उपयोगी पडू शकेल या दृष्टीकोणातून सुरु असलेल्या या लेखमालेत सुरुवातीला आसने, मग प्राणायाम आणि योगाभ्यासाची सांगता […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग ३ – डॉ. वैशाली दाबके

शवासनाच्या तंत्राकडे वळताना दाबकेमॅडमनी शवासनाबद्दल बारीकसारीक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हाच मला जाणवले की आमच्या व्यसनी रुग्णमित्रांसाठी हे तंत्र अतिशय प्रभावी ठरु शकेल. कारण सतत व्यसनाचा विचार मनात येईल चलबिचल होत असताना जेव्हा ही मंडळी […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग २ – डॉ. वैशाली दाबके

शवासन करताना अडचणी कुठल्या येऊ शकतात हे सांगताना दाबकेंमॅडमनी सुरुवातीलाच झोप येऊ शकते हे सांगितले. दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे मन भरकटण्याची असे त्या म्हणाल्या. शांत वातावरणात शवासन करताना मनात नाना प्रकारचे विचार येऊ शकतात. […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – शवासन – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

आसने, प्राणायाम झाल्यावर दाबकेमॅडम शवासनाकडे वळल्या. साधारणपणे योगवर्गातही सरावाचा क्रम असाच असतो. आधी आसने, मग प्राणायाम आणि शेवटी शवासन. अनेकदा शवासन लवकर उरकण्याकडे काहींचा कल असतो. कारण शवासनाचं महत्त्व त्या मंडळींना कळलेलं नसतं. आणि आजकाल […]

प्रकाशन

श्री. राजेंद्र दातार यांची पुस्तके

धात्वङ्गमञ्जरी (1)ची परिवर्धित आवृत्ति- वैशिष्ट्ये– सर्व गणांतील सर्व धातूंची सूची. 1,4,6,10 मधील सर्व स्वरान्त धातू व सर्व व्यादिष्ट धातू यांचे सह 500 धातूंचे English व Marathi अर्थ. त्यांचे सर्वांचे कर्मणि लट् , मागील कव्हरवर वर्णसाधना […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – प्राणायाम – भाग ३ – डॉ. वैशाली दाबके

प्राणायामाचे तांत्रिक अंग सांगून झाल्यावर मी दाबके मॅडमना प्राचिन ग्रंथांमध्ये प्राणायामाबद्दल काय सांगितले गेले आहे हे सांगण्याची विनंती केली. सर्वसाधारणपणे पातंजल योगसूत्र, घेरण्डसंहिता आणि हठप्रदिपिका या ग्रंथांमध्ये ही माहिती आढळते. दाबकेमॅडमनी सर्वप्रथम पातंजल योगसूत्राबद्दल बोलण्यास […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – प्राणायाम – भाग २ – डॉ. वैशाली दाबके

प्राणायामाबद्दल प्राथमिक माहिती दिल्यावर दाबकेमॅडम त्याची प्रायोगिक माहिती देऊ लागल्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात अनेकदा सावधगिरीचा इशारा आढळला. याला अर्थातच कारण होते. अलिकडे टिव्ही पाहून, युट्युबवर विडियो पाहून अनेक गोष्टी स्वतः करून पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली […]

व्याखाने

अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ – श्री. भालचंद्र नाईक

“अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ” या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण झाले. त्यातील काही भाग… “कलौ चण्डीविनायकौ” कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत […]

व्याखाने

पुरुषसूक्त – श्री. भालचंद्र नाईक

संस्कृत भाषा संस्था व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने बीमानगर एज्यु. सोसायटी, बोरिवली (प) येथे शनिवार २३ जून २०१८ या दिवशी संध्या.६.३०-८.०० या वेळात पुरुषसूक्त या विषयावर झालेले श्री. भालचंद्र नाईक  यांचे भाषण. बंधुभगिनींनो, आपल्यापैकी किती जणांना […]

मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – प्राणायाम – भाग १ – डॉ. वैशाली दाबके

दाबके मॅडम जेव्हा आसनांकडून प्राणायामाकडे वळल्या तेव्हा लक्षात आले की आता योगाच्या स्थूल अंगाकडून सूक्ष्म अंगाकडे वाटचाल सुरु झाली आहे. शरीरावर आसनाने नियंत्रण आणि मनाला प्राणायामाने वळण असे त्यांचे शब्द होते. मुक्तांगणला जेव्हा रुग्णमित्रांना भेटत […]