मुलाखत

योगात् व्यसनमुक्ति: – विषयप्रवेश – १

समाजशास्त्रातील प्रबंधाच्या निमित्ताने मुक्तांगणमध्ये सतत जाणे घडले. त्यावेळी मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या उपचारपद्धतीमध्ये योगाभ्यासाचा समावेश आहे असे कळले. मुक्तांगणच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट या देखिल योगाभ्यास करणार्‍या होत्या असे डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांमधून लक्षात आले. मला स्वतःला […]