महाकवी कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्ग
प्रा. मेधा सोमण कवीकुलगुरू महाकवी कालिदासाला प्रथम विनम्रतेने अभिवादन करते. या लेखामध्ये कालिदासाच्या वाड्.मयातील निसर्गचित्रणाच्या काही उदाहरणांचा विचार आपण करुया. खरं म्हणजे कालिदासाला देवदेवता, वेद, उपनिषदे वगैरे […]