सुसंस्कृत संस्कृत तज्ञ – डॉ. मो. दि. पराडकर – भाग ५ (अंतिम)
सरांच्या मानसकन्यांपैकी गिरिजाताई कीर यांनी २००९ साली त्यांच्या मनातली एक कल्पना उज्ज्वलाताईंना सांगितली. आपल्या सरांचे नाव समाजात राहिले पाहिजे यासाठी सरांच्या नावे पारितोषिक देण्यात यावे ही अतिशय चांगली कल्पना अर्थातच उज्ज्वलाताईंना आवडली. दोघींनी या पारितोषिकाच्या संदर्भात एक […]