“संस्कृत शिकताना व शिकवताना” – उज्ज्वला पवार
पं.बिराजदार सर या वयातही संस्कृतच्या कामासाठी, प्रचारासाठी अनेक लोकांच्या भेटी घेऊन संस्कृतभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे संस्कृतवरील प्रभुत्व व प्रेम अत्यंत प्रशंसनीय व अनुकरणीय मला वाटते. मा. वीणाताई, डॉ. कमलताई अभ्यंकर, पं.बिराजदार सर, श्री. वसंतराव […]